एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर.

एकनाथ शिंदेंचा मोठा अपघात टळला, वादळात अडकलं हेलिकॉप्टर.

  ब्रेकिंग न्यूज 

मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदेंचा मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला आहे. त्यांचं हेलिकॉ प्टर वादळात अडकलं होतं. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.मोठी 

 त्यांचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं होतं. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे एका लग्नासाठी जात असताना ही घटना घडली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शिंदे हे लग्नासाठी जात असताना शिंदे यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. एकनाथ शिंदे हे महालक्ष्मी रेसकोर्सहून लग्नासाठी मुरबाडला जात होते, त्याचदरम्यान त्यांचं हेलिकॉप्टर कल्याणमध्ये वादळात अडकलं. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर जुहू एयरपोर्टवर इमर्जेंसि लॅंडिंग करण्यात आलं.